कविता ह्या कविता असतात
त्या तुमच्या किंवा माझ्या नसतात
माझ्या थेट हृदयातून तुमच्या मनाला
भिडलेल्या असतात ......NI3
माझे फोटो
माझे फोटो
Thursday, March 3, 2011
मन
मनातील गोष्टी मनापसून मनाकडे जाताना मनालाच का मन नसते असा पण दोष देतोशेवटी ह्यात दुसर्याचे मन हि तेवढाच मानाने बोलत असते हे आपण मनपूर्वक का विसरतो ..............NI3
No comments:
Post a Comment