माझे फोटो

माझे फोटो
माझे फोटो

Thursday, March 3, 2011

समुद्रकिनारी


दूर कुठेतरी शांत समुद्रकिनारी ...

कुठल्यातरी एका छोट्या

बोटीत बसली होती ती एक

सुंदरी सफेद पोशाख जणू स्वप्न परी ......

अन गुंफलेले होते हातात हात

वाटल बघत होती माझ्याकडे..

थोडे लाटांसोबत विस्कटलेले तिचे केस

घ्यावेसे वाटले मला हातात

मावळत्या सूर्याच्या साक्षीने ..

.एकमेकांकडे पाहत ती जरासी हसली

सारया जगाला आज विसरून...

ती माझ्या मनात जाऊन बसली ....NI3

No comments:

Post a Comment