एकदा असाच विचारलं तुला
येतेस का फिरायला
छान केस उडवत नाहीं म्हणाली
तुझ्या समोर गोंधलेला
मी पाहून छान हसलीस तू ... ...
नेहमीच मला वाटायचं
तू आहेस कुठेतरी online
मग स्वप्नातून जाग झाल्यावार
कुठेच नसायची तू
माझ्यावरच हसून झाल्यावर
मला पुन्हा दिसायची तू
मी निघून जायचो तुझ्याकडे
पाहत त्यावेळी खरी खुरी असायची तू
एकदा असाच विचारलं तुला
येतेस का फिरायला
छान केस उडवत नाहीं म्हणालीस
छान केस उडवत नाहीं म्हणालीस.....Ni3
No comments:
Post a Comment