नाती हि नाती असतात
ती तुझी किंवा माझी नसतात
त्यात तू अडकू नकोस नाहीतर .....
.तू तू राहणार नाहीस आणि मी
मी तुझे आणि माझे नातेही असेच आहे
,...प्रेमाने वेढलेले जसे तुझ्या गोड ओठात
माझे नाव कोरलेले
कारण इथवरच नाती संपत नसतात,
तू माझी कोण या प्रश्नाला माझ्या कडे उत्तर नाही ,
पण तू माझी आहेस एवढेच पुरेसे का नाही.....?.Ni3
No comments:
Post a Comment