कविता ह्या कविता असतात
त्या तुमच्या किंवा माझ्या नसतात
माझ्या थेट हृदयातून तुमच्या मनाला
भिडलेल्या असतात ......NI3
माझे फोटो
माझे फोटो
Thursday, March 3, 2011
धमकी
काल पुन्हा माज्या स्वप्नात आलीस एवालाश्या नाकावर राग ठेउनपरत मलाच धमकी दिलीस मी उशीर केला म्हणून मला दोन शब्द बोललीस...... मग कवितेत माज्या गुंतूनमज्यावरच हसलीस .....Ni3
No comments:
Post a Comment