कविता ह्या कविता असतात
त्या तुमच्या किंवा माझ्या नसतात
माझ्या थेट हृदयातून तुमच्या मनाला
भिडलेल्या असतात ......NI3
माझे फोटो
माझे फोटो
Thursday, March 3, 2011
काही गोष्टी
काही गोष्टी ह्या संगव्याश्या वाटतात काही गोष्टी लापवाव्यश्या वाटतात मनच कोड कोणालाच उलगडल नाही ज्या गोष्ठी समजायच्या असतात ... त्याच गोष्टी नेमक्या बोल्यावाश्या वाटतात....Ni3
No comments:
Post a Comment