माझे फोटो

माझे फोटो
माझे फोटो

Saturday, April 30, 2011

पुन्हा पुन्हा

शब्दत अडलो शब्दात दडलो
शब्दात धडपडलो पुन्हा पुन्हा
तुला मिल्व्न्यसाथी कुठे न फिरलो
तरीही शब्दातच हरलो पुन्हा पुन्हा

शोधून शोधून थकलो, कसा हा फसलो
पानगलीसारखा झड्लो पुन्हा पुन्हा
पावसात भिजलो उन्हात जललो
तरीही कसा चुकलो पुन्हा पुन्हा

कधी नयनी ग़ललो,कधी मुखी वदलो
कधी उदास हसलो पुन्हा पुन्हा
तुझ्या साठी कुठे कुठे न लढलो
तरीही तुलाच कसा हरलो पुन्हा पुन्हा


जेव्हा तुला भेटलो प्रश्नात पडलो
तुला बघून पुन्हा प्रश्नात्च सुटलो
तू गेली अणि मी अर्ध्यातच वललो
तरीही कसा भरकत्लो पुन्हा पुन्हा




No comments:

Post a Comment