माझे फोटो

माझे फोटो
माझे फोटो

Wednesday, May 18, 2011

Saturday, April 30, 2011

आज पुन्हा


आज पुन्हा मला तुझी आठवण झाली,

आज पुन्हा मनात… त्या जुन्या क्षणांची साठवण झाली…


आज पुन्हा मी काहीतरी विसरलो,

आज पुन्हा मी तुझ्या विचारांत हरवलो…


आज पुन्हा तुला भेटावसं वाटलं,

आज पुन्हा तुझ्या बरोबर बोलावसं वाटलं…


आज पुन्हा चुकल्यासारखा मला जाणवलं,

आज पुन्हा माझं मन दुखावाल्यासारखं काहीसं घडलं…


आज पुन्हा in-box मधले तुझे mails वाचले,

आज पुन्हा तुझ्या calls ची वाट पाहिली…


आज पुन्हा मित्रां मध्ये मी एकटाच राहिलो,

आज पुन्हा मी एकट्यातच रडलो…


आज पुन्हा तू मला समजून न घेतल्याचा मला वाईट वाटलं,

आज पुन्हा कोणीच सोबती नसल्यासारखं मला वाटलं…


आज पुन्हा दिवसभारात काही नवीन नाही घडलं,

आज पुन्हा मी दिवसाला काल सारखंच संपवलं ….

पुन्हा पुन्हा

शब्दत अडलो शब्दात दडलो
शब्दात धडपडलो पुन्हा पुन्हा
तुला मिल्व्न्यसाथी कुठे न फिरलो
तरीही शब्दातच हरलो पुन्हा पुन्हा

शोधून शोधून थकलो, कसा हा फसलो
पानगलीसारखा झड्लो पुन्हा पुन्हा
पावसात भिजलो उन्हात जललो
तरीही कसा चुकलो पुन्हा पुन्हा

कधी नयनी ग़ललो,कधी मुखी वदलो
कधी उदास हसलो पुन्हा पुन्हा
तुझ्या साठी कुठे कुठे न लढलो
तरीही तुलाच कसा हरलो पुन्हा पुन्हा


जेव्हा तुला भेटलो प्रश्नात पडलो
तुला बघून पुन्हा प्रश्नात्च सुटलो
तू गेली अणि मी अर्ध्यातच वललो
तरीही कसा भरकत्लो पुन्हा पुन्हा




Thursday, March 3, 2011

मन

मनातील गोष्टी मनापसून मनाकडे जाताना मनालाच का मन नसते असा पण दोष देतोशेवटी ह्यात दुसर्याचे मन हि तेवढाच मानाने बोलत असते हे आपण मनपूर्वक का विसरतो ..............NI3

काही गोष्टी

काही गोष्टी ह्या संगव्याश्या वाटतात
काही गोष्टी लापवाव्यश्या वाटतात
मनच कोड कोणालाच उलगडल नाही

ज्या गोष्ठी समजायच्या असतात ...
त्याच गोष्टी नेमक्या बोल्यावाश्या वाटतात....Ni3

नाती

नाती हि नाती असतात
ती तुझी किंवा माझी नसतात
त्यात तू अडकू नकोस नाहीतर .....
.तू तू राहणार नाहीस आणि मी
मी तुझे आणि माझे नातेही असेच आहे
,...प्रेमाने वेढलेले जसे तुझ्या गोड ओठात
माझे नाव कोरलेले
कारण इथवरच नाती संपत नसतात,
तू माझी कोण या प्रश्नाला माझ्या कडे उत्तर नाही ,
पण तू माझी आहेस एवढेच पुरेसे का नाही.....?.Ni3

समुद्रकिनारी


दूर कुठेतरी शांत समुद्रकिनारी ...

कुठल्यातरी एका छोट्या

बोटीत बसली होती ती एक

सुंदरी सफेद पोशाख जणू स्वप्न परी ......

अन गुंफलेले होते हातात हात

वाटल बघत होती माझ्याकडे..

थोडे लाटांसोबत विस्कटलेले तिचे केस

घ्यावेसे वाटले मला हातात

मावळत्या सूर्याच्या साक्षीने ..

.एकमेकांकडे पाहत ती जरासी हसली

सारया जगाला आज विसरून...

ती माझ्या मनात जाऊन बसली ....NI3

भरोसा

कभी कभी जलन होती है तुम्हारी दोस्तोंसे
कभी कभी हमे भी शामिल करो आपकी
दोस्तो मे भरोसा करो आप हमारी दोस्तीपे
हमेशा प्यार करेंगे आपके दोस्तोसे .............Ni3

मैत्रीण

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी
वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या
रोपटयासारखी हसण तिच खळखळणाऱ्या
झऱ्यासारख मनही तिच त्यातील
निर्मळ पाण्यासारख आहे
ती अशीच अश्रुसोबत हसणारी.....
.मनातील वादळांना मनातच थोपवणारी
गलावारिल तीळ आकाशातील चांदणीसारखी
तशी आहे ती माझ्यापासुन दुर वर
तरीही अंतःरात रुतलेली खोलवर
तुझ्या मैत्रीच्या छायेत
मला क्षणभर विसावू दे
हरलो जरी मी
, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे......NI3


धमकी

काल पुन्हा माज्या स्वप्नात आलीस
एवालाश्या नाकावर राग ठेउनपरत
मलाच धमकी दिलीस
मी उशीर केला म्हणून मला
दोन शब्द बोललीस......
मग कवितेत माज्या
गुंतूनमज्यावरच हसलीस .....Ni3

नसीब

तुम्हे भुलना न भूलना ये मेरे बस मै नाही
बस तू याद आती रहे और मै गाता राहू
जिंदगी बस उही चालती राहे
और मै तुम्हे देखता राहू
लेकीन तुम्हे मेरे नसीब मी लिखना ये भी मेरे बस मै नही......Ni3

एकदा



एकदा असाच विचारलं तुला

येतेस का फिरायला
छान केस उडवत नाहीं म्हणाली
तुझ्या समोर गोंधलेला
मी पाहून छान हसलीस तू ... ...
नेहमीच मला वाटायचं
तू आहेस कुठेतरी online
मग स्वप्नातून जाग झाल्यावार
कुठेच नसायची तू
माझ्यावरच हसून झाल्यावर
मला पुन्हा दिसायची तू
मी निघून जायचो तुझ्याकडे
पाहत त्यावेळी खरी खुरी असायची तू
एकदा असाच विचारलं तुला
येतेस का फिरायला
छान केस उडवत नाहीं म्हणालीस
छान केस उडवत नाहीं म्हणालीस.....Ni3

दोस्त

हम को अपना दोस्त मानते हो
तो ये बतावो इतने परेशान क्योन हो !!!!
खुद को झाख्मी करणे वाले
अपने हि तीर कि बनी कमान क्योन हो !!!!
जिसके तुम ध्यान मे खोयी हो ......
वो एक संगदिल इन्सान है तुमने
खुद अपना नुकसान किया

तुम इतने नादान क्यो हो !!!!!!!
तन्हाई गामोन्को को पनाह देने वाले
एक दोस्त को पुकारू
बिना कूच किये तुम ,
ऐसे बैठी बेजान क्यू हो....Ni3

कधी कधी

कधी कधी का रे तू असा वागतोस ?
असे वाटते जणू काही तू तुझ्यातच नसतोस.
तिच्या प्रश्नाला मी फक्त हळूच हसलो
तिला काय माहित मी तिच्यात आहे फसलो .....Ni3