माझे फोटो

माझे फोटो
माझे फोटो

Wednesday, May 18, 2011

Saturday, April 30, 2011

आज पुन्हा


आज पुन्हा मला तुझी आठवण झाली,

आज पुन्हा मनात… त्या जुन्या क्षणांची साठवण झाली…


आज पुन्हा मी काहीतरी विसरलो,

आज पुन्हा मी तुझ्या विचारांत हरवलो…


आज पुन्हा तुला भेटावसं वाटलं,

आज पुन्हा तुझ्या बरोबर बोलावसं वाटलं…


आज पुन्हा चुकल्यासारखा मला जाणवलं,

आज पुन्हा माझं मन दुखावाल्यासारखं काहीसं घडलं…


आज पुन्हा in-box मधले तुझे mails वाचले,

आज पुन्हा तुझ्या calls ची वाट पाहिली…


आज पुन्हा मित्रां मध्ये मी एकटाच राहिलो,

आज पुन्हा मी एकट्यातच रडलो…


आज पुन्हा तू मला समजून न घेतल्याचा मला वाईट वाटलं,

आज पुन्हा कोणीच सोबती नसल्यासारखं मला वाटलं…


आज पुन्हा दिवसभारात काही नवीन नाही घडलं,

आज पुन्हा मी दिवसाला काल सारखंच संपवलं ….

पुन्हा पुन्हा

शब्दत अडलो शब्दात दडलो
शब्दात धडपडलो पुन्हा पुन्हा
तुला मिल्व्न्यसाथी कुठे न फिरलो
तरीही शब्दातच हरलो पुन्हा पुन्हा

शोधून शोधून थकलो, कसा हा फसलो
पानगलीसारखा झड्लो पुन्हा पुन्हा
पावसात भिजलो उन्हात जललो
तरीही कसा चुकलो पुन्हा पुन्हा

कधी नयनी ग़ललो,कधी मुखी वदलो
कधी उदास हसलो पुन्हा पुन्हा
तुझ्या साठी कुठे कुठे न लढलो
तरीही तुलाच कसा हरलो पुन्हा पुन्हा


जेव्हा तुला भेटलो प्रश्नात पडलो
तुला बघून पुन्हा प्रश्नात्च सुटलो
तू गेली अणि मी अर्ध्यातच वललो
तरीही कसा भरकत्लो पुन्हा पुन्हा




Thursday, March 3, 2011

मन

मनातील गोष्टी मनापसून मनाकडे जाताना मनालाच का मन नसते असा पण दोष देतोशेवटी ह्यात दुसर्याचे मन हि तेवढाच मानाने बोलत असते हे आपण मनपूर्वक का विसरतो ..............NI3

काही गोष्टी

काही गोष्टी ह्या संगव्याश्या वाटतात
काही गोष्टी लापवाव्यश्या वाटतात
मनच कोड कोणालाच उलगडल नाही

ज्या गोष्ठी समजायच्या असतात ...
त्याच गोष्टी नेमक्या बोल्यावाश्या वाटतात....Ni3

नाती

नाती हि नाती असतात
ती तुझी किंवा माझी नसतात
त्यात तू अडकू नकोस नाहीतर .....
.तू तू राहणार नाहीस आणि मी
मी तुझे आणि माझे नातेही असेच आहे
,...प्रेमाने वेढलेले जसे तुझ्या गोड ओठात
माझे नाव कोरलेले
कारण इथवरच नाती संपत नसतात,
तू माझी कोण या प्रश्नाला माझ्या कडे उत्तर नाही ,
पण तू माझी आहेस एवढेच पुरेसे का नाही.....?.Ni3

समुद्रकिनारी


दूर कुठेतरी शांत समुद्रकिनारी ...

कुठल्यातरी एका छोट्या

बोटीत बसली होती ती एक

सुंदरी सफेद पोशाख जणू स्वप्न परी ......

अन गुंफलेले होते हातात हात

वाटल बघत होती माझ्याकडे..

थोडे लाटांसोबत विस्कटलेले तिचे केस

घ्यावेसे वाटले मला हातात

मावळत्या सूर्याच्या साक्षीने ..

.एकमेकांकडे पाहत ती जरासी हसली

सारया जगाला आज विसरून...

ती माझ्या मनात जाऊन बसली ....NI3