माझे फोटो

माझे फोटो
माझे फोटो

Thursday, March 3, 2011

भरोसा

कभी कभी जलन होती है तुम्हारी दोस्तोंसे
कभी कभी हमे भी शामिल करो आपकी
दोस्तो मे भरोसा करो आप हमारी दोस्तीपे
हमेशा प्यार करेंगे आपके दोस्तोसे .............Ni3

मैत्रीण

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी
वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या
रोपटयासारखी हसण तिच खळखळणाऱ्या
झऱ्यासारख मनही तिच त्यातील
निर्मळ पाण्यासारख आहे
ती अशीच अश्रुसोबत हसणारी.....
.मनातील वादळांना मनातच थोपवणारी
गलावारिल तीळ आकाशातील चांदणीसारखी
तशी आहे ती माझ्यापासुन दुर वर
तरीही अंतःरात रुतलेली खोलवर
तुझ्या मैत्रीच्या छायेत
मला क्षणभर विसावू दे
हरलो जरी मी
, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे......NI3


धमकी

काल पुन्हा माज्या स्वप्नात आलीस
एवालाश्या नाकावर राग ठेउनपरत
मलाच धमकी दिलीस
मी उशीर केला म्हणून मला
दोन शब्द बोललीस......
मग कवितेत माज्या
गुंतूनमज्यावरच हसलीस .....Ni3

नसीब

तुम्हे भुलना न भूलना ये मेरे बस मै नाही
बस तू याद आती रहे और मै गाता राहू
जिंदगी बस उही चालती राहे
और मै तुम्हे देखता राहू
लेकीन तुम्हे मेरे नसीब मी लिखना ये भी मेरे बस मै नही......Ni3

एकदा



एकदा असाच विचारलं तुला

येतेस का फिरायला
छान केस उडवत नाहीं म्हणाली
तुझ्या समोर गोंधलेला
मी पाहून छान हसलीस तू ... ...
नेहमीच मला वाटायचं
तू आहेस कुठेतरी online
मग स्वप्नातून जाग झाल्यावार
कुठेच नसायची तू
माझ्यावरच हसून झाल्यावर
मला पुन्हा दिसायची तू
मी निघून जायचो तुझ्याकडे
पाहत त्यावेळी खरी खुरी असायची तू
एकदा असाच विचारलं तुला
येतेस का फिरायला
छान केस उडवत नाहीं म्हणालीस
छान केस उडवत नाहीं म्हणालीस.....Ni3

दोस्त

हम को अपना दोस्त मानते हो
तो ये बतावो इतने परेशान क्योन हो !!!!
खुद को झाख्मी करणे वाले
अपने हि तीर कि बनी कमान क्योन हो !!!!
जिसके तुम ध्यान मे खोयी हो ......
वो एक संगदिल इन्सान है तुमने
खुद अपना नुकसान किया

तुम इतने नादान क्यो हो !!!!!!!
तन्हाई गामोन्को को पनाह देने वाले
एक दोस्त को पुकारू
बिना कूच किये तुम ,
ऐसे बैठी बेजान क्यू हो....Ni3

कधी कधी

कधी कधी का रे तू असा वागतोस ?
असे वाटते जणू काही तू तुझ्यातच नसतोस.
तिच्या प्रश्नाला मी फक्त हळूच हसलो
तिला काय माहित मी तिच्यात आहे फसलो .....Ni3