माझे फोटो

माझे फोटो
माझे फोटो

Thursday, August 20, 2009

कोण मी

हृदयातील प्रत्येक पान चाळता चाळता
आज अचानक मला मी गवसलो
सांगायचे होते खूप काही तुला
शोधायला गेलो तर शब्दच कुठे विसरलो
.....NI3

No comments:

Post a Comment